AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट...

एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट…

| Updated on: Jul 16, 2026 | 11:37 AM
Share

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पुढील दोन दिवस त्यांचा दिल्लीत मुक्काम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पुढील दोन दिवस त्यांचा दिल्लीत मुक्काम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, घटकपक्षाच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार आहेत राजकीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेतील घडामोडी, राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध चर्चांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात कोणत्या महत्त्वाच्या चर्चा होतात आणि त्यातून कोणते राजकीय संकेत मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 16, 2026 11:37 AM

Follow Us
Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?.

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?.

मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा.

EPFO Alert:… तर नाही काढता येणार तुमचा PF! ई-नॉमिनेशन प्रक्रियाही अडकणार… ही प्रक्रिया अगोदर पूर्ण करा

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल.

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल

Beed Vilas Ghule Case : विलास घुले प्रकरणात धक्कादायक वळण, थेट उमेश मानेवर गुन्हा दाखल, महिलेने...

Beed Vilas Ghule Case : विलास घुले प्रकरणात धक्कादायक वळण, थेट उमेश मानेवर गुन्हा दाखल, महिलेने..