Eknath shinde : कडेकोट सुरक्षेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना

एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा(Police) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्या सोबतही सुरक्षेसाठी पोलीस दलाचा ताफाही मोठ्या  हजार असलेला दिसून आला आहे

Eknath shinde : कडेकोट सुरक्षेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना
| Updated on: Jun 30, 2022 | 4:04 PM

मुंबई – बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Ekanath Shinde)आपल्या बंडानंतर म्हणजेच तब्बल नऊ दिवसानंतर मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला होता. शिंदे आज देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. सत्ता स्थापनेबाबत या दोघांच्यामध्ये चर्चाही होणार आहे . एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा(Police) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्या सोबतही सुरक्षेसाठी पोलीस दलाचा ताफाही मोठ्या  हजार असलेला दिसून आला आहे

 

 

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.