लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाने त्यांचे दोन शिलेदार रिंगणात उतरवले आहेत.
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान नुकतेच पार पडलं आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच आता आणखी एक निवडणूक होणार आहे.विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाने त्यांचे दोन शिलेदार रिंगणात उतरवले आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुढील महिन्यात 26 जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार असून 1 जुलैला निकाल जाहीर होणार आहे.
![उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे... उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/pomegranate-juice-7.jpg?w=670&ar=16:9)
उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...
![लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/garlic.jpg?w=670&ar=16:9)
लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे
![एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Multibagger-Stock-Share-Market-TRIL-Company.jpg?w=670&ar=16:9)
एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल
![माणसाने इतकंही...; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट माणसाने इतकंही...; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Sai-tamhankar-10.jpg?w=670&ar=16:9)
माणसाने इतकंही...; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट
!['जोधा अकबर' फेम परिधी शर्मा आता कशी दिसते? फोटो व्हायरल 'जोधा अकबर' फेम परिधी शर्मा आता कशी दिसते? फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-jodha-2.jpg?w=670&ar=16:9)
'जोधा अकबर' फेम परिधी शर्मा आता कशी दिसते? फोटो व्हायरल
![हम देखने वालों की नज़र देख रहे हैं.. तापसी पन्नूच्या सौंदर्याने चाहते घायाळ हम देखने वालों की नज़र देख रहे हैं.. तापसी पन्नूच्या सौंदर्याने चाहते घायाळ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Tapsee-Pannu.jpg?w=670&ar=16:9)
हम देखने वालों की नज़र देख रहे हैं.. तापसी पन्नूच्या सौंदर्याने चाहते घायाळ
Latest Videos