Chandrapur News : ‘बैलजोडी जप्त करू..’, धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
Chandrapur Bramhapuri Viral Video : गरीब शेतकऱ्याला बैलजोडी जप्त करण्याची धमकी देऊन पैसे वसूल केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे.
बैलजोडी जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्याकडून वसूली करण्यात आली आहे. बँक पथकाकडून ही वसूली करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एक वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना त्याला रोखण्यात आलं. त्यानंतर बैलजोडी जप्त करू अशी धमकी देत शेतकऱ्याकडून वसूली करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातली ही घटना आहे.
Published on: Apr 10, 2025 04:12 PM
Latest Videos
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

