Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 6 PM | 20 June 2021

युतीबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतात, मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया (Maharashtra Fast News)

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी :

1) युतीबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतात, मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया (Maharashtra Fast News)

2) प्रताप सरनाईकांचं लेटर हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न, नाना पटोले यांचे विधान

3) प्रताप सरनाईकांनी घोटाळा केला. आता त्यांना जेलचा दरवाजा दिसतोय. म्हणून त्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा

4) प्रताप सरनाईक यांचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी अंमलात आणावा, रासप नेते महादेव जानकर यांची प्रतिक्रिया

5) महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येतंय, हीच ती वेळ, आमदार नितेश राणे यांचं सूचक ट्विट?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI