Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 19 August 2021
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं आहे. सोबतच कर्तृत्वान माणसं जिथे जन्माला येतात तिथे विकास होतो, 32 वर्ष सेनेची मुंबईत सत्ता आहे मात्र इथे विकास नाहीच असं नारायण राणे म्हणालेत. शिवाय 32वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही म्हणत नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन