नोएडातील महाकाय ट्विन टॉवर जमीनदोस्त
हे टॉवर पाडण्यासाठी तब्बल 700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. इमारतीत 9 हजार 640 केली आहे. ही इमारत पडण्यापूर्वी तब्बल 5 हजार लोकांना स्थलांतर करण्यात आले होते.
नवी दिल्ली- नोएडातील महाकाय ट्विन टॉवर(Twin Tower )पाडण्यात आले आहेत. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेली ही इमारत पाडण्यात आली आहे. अवघ्या बारा सेंकदाच्या आत स्फोटकांचा (explosives)मदतीने हा टॉवर पाडण्यात आले. हे टॉवर पाडण्यासाठी तब्बल3700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. इमारतीत(Building) 9 हजार 640 केली आहे. ही इमारत पडण्यापूर्वी तब्बल 5 हजार लोकांना स्थलांतर करण्यात आले होते.
Published on: Aug 28, 2022 03:55 PM

