Special Report | आंदोलकांनी निलेश राणेंचा ताफा अडवला
तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ, जिथे बोलवाल तिथे येतो, चर्चा करू आणि मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्या सोडल्या.
रत्नागिरी : रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाड्या रिफायनरी विरोधकांनी अडवल्या. राजापूर तालुक्यातील बारसू माळरानावर हा प्रकार घडला. एकत्र मार्ग काढू असे निलेश राणे यांनी सांगितले. तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ, जिथे बोलवाल तिथे येतो, चर्चा करू आणि मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्या सोडल्या.
Published on: Aug 22, 2022 01:18 AM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...