माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अजय देशपांडे

|

Jul 03, 2022 | 9:36 AM

पुणे :  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. एकाच वेळी 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आता सावधतेने पाऊलं उचलताना दिसत आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें