Mumbai Local Train | 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत लाखो मुंबईकरांनी घेतला मासिक पास
दोन लस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करुन मासिक पास घेणाऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 883 झालीये.
दोन लस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करुन मासिक पास घेणाऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 883 झालीये. दोन दिवस सुट्टी असल्याने लोकल गर्दी नाहीये.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

