fuel rate today : राज्यात व्हॅट कपातीनंतर पेट्रोल, डिझेल स्वस्त, नवे दर आजपासून लागू
व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल (petrol) प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल प्रति लिटर तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपात करण्याची घोषणा केली. व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल प्रति लिटर तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published on: Jul 15, 2022 09:40 AM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

