Ganesh Chaturthi 2021 | मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचं आगमन, उद्धव ठाकरेंकडून पूजा

सर्व राज्यभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले आहे. सर्वत्र गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापणा करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील गणरायाचे आगमन झालेले आहे.

Ganesh Chaturthi 2021 | मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचं आगमन, उद्धव ठाकरेंकडून पूजा
| Updated on: Sep 10, 2021 | 5:50 PM

सर्व राज्यभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले असताना सर्वत्र गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापणा करत आहेत. गणेशोत्सवानिमित्त राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचाही गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. अशावेळी मुंबई, पुण्यासह राज्यात विविध भागात साधेपणाने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.

राजकीय नेतेमंडळींच्या घरीही अगदी साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील गणरायाचे आगमन झालेले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियासोबत मिळून देवाची पुजा करुन बाप्पाचं आगमन केलं आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.