Ganesh Visarjan 2021 | लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
लालबागच्या राजाचं विसर्जन सध्या सुरु आहे. लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीकडे निघला असून आपल्या बाप्पाचा दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस आहे. दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होणार आहे.
मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचंही आज विसर्जन होत आहे. लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीकडे निघला असून आपल्या बाप्पाचा दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
Follow Us
Latest Videos
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट

