Girish Mahajan नाशकात मैदानात, महाजनांकडून अतिवृष्टी भागाची पाहणी
कायम स्वरुपी मदत करु, शासकीय मदत लवकरात लवकर करु, ढगफुटी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्धभवली आहे. नदी काठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे असंही ते म्हणाले.
नाशिक – गिरीश महाजन सिन्नर मध्ये दाखल झाले होते. पूरामुळे झालेल्या नुकसान भागाची त्यांनी पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सिन्नर मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गिरीश महाजन यांनी पाहणी केल्यानंतर मदतीचं आश्वासन दिले. सोमवारपर्यंत शेतकऱ्यांना रोक रक्कमेच्या स्वरुपात मदत केली जाईल. नदी पात्रात जास्त घरं असल्यानं मोठं नुकसान झालं आहे. कायम स्वरुपी मदत करु, शासकीय मदत लवकरात लवकर करु, ढगफुटी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्धभवली आहे. नदी काठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे असंही ते म्हणाले.
Published on: Sep 03, 2022 10:16 PM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

