Gondia | गोंदियात 5 दारुच्या अड्ड्यांवर पोलिसांचे छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात ऑपेरशन वॉश आऊट मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुप्त माहितीवरुन तिरोडा पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत 5 अवैध दारु अड्ड्यांवर छापेमार कारवाई करून एकूण 4 लाख 87 हजार 400 रूपयांचा मोहा सवडा आणि दारू जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात ऑपेरशन वॉश आऊट मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुप्त माहितीवरुन तिरोडा पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत 5 अवैध दारु अड्ड्यांवर छापेमार कारवाई करून एकूण 4 लाख 87 हजार 400 रूपयांचा मोहा सवडा आणि दारू जप्त करण्यात आली आहे. या विरुद्ध गुन्हा नोद करण्यात आला आहे, पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

