एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक
भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातले आहे.
सांगली : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातले आहे. एसटीचं जो पर्यंत विलीनीकरण होत नाही. तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार पडळकर यांनी केला आहे.
Published on: Oct 30, 2021 01:03 PM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

