Special Report | राज्यपालांच्या पत्राला ठाकरेंचं कोणतं उत्तर?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणी संदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे (Governor Bhagatsingh Koshyari letter to CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis demand)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडीत नेत्यांचे संबंध हे सर्वश्रूत आहेत. राज्यपाल भाजपच्या नेत्यांचंच ऐकतात असा आरोप त्यांच्यावर उघडपणे होतो. त्यातच राज्यपालांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणी संदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले. तसेच निर्णय घेऊनही कळवा, असं राज्यपाल म्हणाले. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशेल रिपोर्ट ! (Governor Bhagatsingh Koshyari letter to CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis demand)
Published on: Jun 30, 2021 10:30 PM
Follow Us
Latest Videos
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?

