राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड दौऱ्यासाठी रवाना
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासून तीन दिवस नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत. आज नांदेड विमानतळावर 10 वाजता त्यांचं आगमन होणार. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासून तीन दिवस नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत. आज नांदेड विमानतळावर 10 वाजता त्यांचं आगमन होणार. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. विद्यापीठातील विविध विभागांना भेट देणार आहेत. आज नांदेड, उद्या हिंगोली आणि परवा परभणी असा दौरा असणार आहे. महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतरही दौरा होत असल्यानं त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
Follow Us
Latest Videos
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...

