राज्यपालांचा अमरावती दौरा, आमदार रवी राणांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज अमरावती दौऱ्यावर होते,  त्यांच्या या दौऱ्यामध्ये आमदार रवी राणा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले.

राज्यपालांचा अमरावती दौरा, आमदार रवी राणांनी घेतली राज्यपालांची भेट
| Updated on: Feb 05, 2022 | 10:21 PM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज अमरावती दौऱ्यावर होते,  त्यांच्या या दौऱ्यामध्ये आमदार रवी राणा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना दिले. यावेळी बोलताना रवी राणा यांनी सांगितले की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला. यामागे मोठे राजकारण आहे. याला माहाविकास आघाडीचे सरकार जबाबदार आहे. याच संदर्भात आपण राज्यपालांची भेट घेतली असून, पुतळा पुन्हा उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात याव्यात अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगीतले.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.