Gudhi Padva : दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रा, ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग

आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग दिसून येतोय.

Gudhi Padva : दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रा, ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग
| Updated on: Apr 02, 2022 | 12:47 PM

मुंबई :  आज राज्यभरात (State) गुढीपाडव्याचा (Gudhi Padva) उत्साह आहे. दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग दिसून येतोय. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व कोरोना (corona) निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.