Special Report: गुन्ह्यांचा सपाटा, सदावर्तेंच्या फेऱ्या? कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथलेही पोलीस ताबा घेणार?

वकील गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्याचा सपाटाच लागलाय. कारण मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरात सदावर्तेंवर गुन्हा दाखल झालाय. तर पुण्यात सदावर्तेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सदावर्तेवर एकूण 3 ठिकाणी गुन्हा दाखल झालेत. मुंबई, साताऱ्यानंतर आता सदावर्तेंवर कोल्हापुरात गुन्हा दाखल झालाय. शिवाय पुण्यात चौथा गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे वकील सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ […]

सिद्धेश सावंत

|

Apr 15, 2022 | 9:34 PM

वकील गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्याचा सपाटाच लागलाय. कारण मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरात सदावर्तेंवर गुन्हा दाखल झालाय. तर पुण्यात सदावर्तेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सदावर्तेवर एकूण 3 ठिकाणी गुन्हा दाखल झालेत. मुंबई, साताऱ्यानंतर आता सदावर्तेंवर कोल्हापुरात गुन्हा दाखल झालाय. शिवाय पुण्यात चौथा गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे वकील सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सदावर्तेंवर तर मुंबई, सातारा आणि कोल्हापुरात गुन्हे दाखल आहे. त्यामुळे साताऱ्यानंतर कोल्हापूर पोलीसही सदावर्तेंचा ताबा घेणार का? अशी चर्चा आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें