Video : तळोजा जेलबाहेर राणा दाम्पत्यांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर दोघांनाही पोलीस (police) कोर्टाच्या बाहेर घेऊन आले. दोघेही कोर्टाच्या बाहेर […]
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर दोघांनाही पोलीस (police) कोर्टाच्या बाहेर घेऊन आले. दोघेही कोर्टाच्या बाहेर आले. तेव्हा दोघांचेही चेहरे पडले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव दिसत होता. काल पोलीस ठाण्यात जाताना राणा दाम्पत्यांकडून मीडियाच्या दिशेने हात उंचावून जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. पण आज नवनीत राणा यांचा चेहरा पडला होता. मात्र, मीडियाने आवाज देताच दोघांनीही हात जोडले आणि निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही दोन वेगवेगळ्या व्हॅनमध्ये बसवून तुरुंगाच्या दिशेने घेऊन गेले. तिथे आता शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे.
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
