Special Report | चीन मेट्रोची ही स्थिती, मुंबईचं काय होणार?

चीनमध्ये सध्या भयानक महापूर आला आहे. या महापूरात मेट्रो ट्रेनही पाण्याखाली गेली.

चीनमध्ये सध्या भयानक महापूर आला आहे. या महापूरात मेट्रो ट्रेनही पाण्याखाली गेली. विशेष म्हणजे फक्त दोन तासांच्या पावसाने चीनच्या शहराची दाणादाण उडवली. सध्या मुंबईतही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. त्यामुळे चीनमधील महापुराची मुंबईशी तुलना होऊ लागली आहे. आता ही तुलना नेमकी का? याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !