Maharashtra Rain | राज्यातील काही भागात 24 तासांत जोरदार पावसाचा अंदाज
2 ते 3 जून रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसंच मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिलं, असं सांगितलं जातंय.
येत्या 24 तासांत मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो, असा अंदाज हवमान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, 2 ते 3 जून रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसंच मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिलं, असं सांगितलं जातंय.
Published on: May 31, 2022 11:44 PM
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...