मुंबईत पावसाचा जोर वाढला, वाहतुकीवर परिणाम; जाणून घ्या अपडेट
मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उरनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, 26 जुलै 2023 | मुंबई मध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उरनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. आझाद मैदानावर आज विविध मागण्यासाठी आंदोलक जमा झाले होते, मात्र अचनाक पडलेल्या पावसामुळे आंदोलकांची गोची झाली आहे. पावसाच्या जोर वाढल्याने वाहतुक कोंडीच्या समस्या उद्भवली आहे. असाच जर पावसाचा जोर काय राहिला तर रेल्वेसेवा ठप्प होऊ शकते.
Published on: Jul 26, 2023 02:17 PM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

