पावसामुळे पुण्यातील खेड परिसराला पुराचा फटका
पुण्यातील खेडमध्ये वेळ नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला असून पाणी ओसरण्याची नागरिक वाट बघत आहे. गेल्या काही तासांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून पुण्यातील खेडसह अनेक भागात पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
पुणे जिल्ह्यातील खेड परिसरात कालपासून संततधार पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नदी नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे खेडसह इतर परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही रस्त्याच्या काठांना नदीच्या पाणी लागले आहे. त्यामुळे या खेड परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाारा देण्यात आला आहे. गेल्या काही तासांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून पुण्यातील खेडसह अनेक भागात पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पुण्यातील खेडमध्ये वेळ नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला असून पाणी ओसरण्याची नागरिक वाट बघत आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

