नागपूरसह विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
बुधवारी रात्री नागपूरसह विदर्भाच्या काळी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पवासाने बळीराजा सुखावला आहे. पाऊस पडल्याने आता पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. सोबतच पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून देखील दिलासा मिळाला आहे.
Published on: May 19, 2022 09:39 AM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

