Lockdown | निर्बंध शिथिल करा अन्यथा… नाशिकसह नगरमधील हॉटेल व्यावसायिकांचा इशारा

निर्बंध शिथिल करावेत या मागणीसाठी हॉटेल चालक आक्रमक झालेत. नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या हॉटेल चालकांवर आपत्ती कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Lockdown | निर्बंध शिथिल करावेत या मागणीसाठी हॉटेल चालक आक्रमक झालेत. नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या हॉटेल चालकांवर आपत्ती कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत. दुसरीकडे नगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असतानाही निर्बंध असल्याचं म्हणत हॉटेल चालक आक्रमक झालेत. आता या हॉटेल व्यावसायिकांनी सरकारला इशारा दिलाय. | Hotel owner protest against corona restriction in Nashik Ahmednagar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI