Special Report | भाजप, शिवसेनेसोबत किती अपक्ष ?

राज्यसभेच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला असून भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे माघार घेणार नाहीत. ते निवडूण येतील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर ठरल्याप्रमाणे आमची राहीलेली मते ही शिवसेनेला देऊ अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे छोटेपक्ष आणि अपक्षांचा आधारवर बाजी भाजप मारणार की शिवसेना खरी ठक्कर देणार हे मतदानानंतरच कळणार आहे

| Updated on: Jun 02, 2022 | 10:25 PM

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election) भाजपने (BJP) सातवा उमेदवार देऊन महाविकास आघाडी सरकारचं टेन्शन वाढवलेलं असतानाच आता विधान परिषद निवडणुकीतही (Maharashtra Legislative Council) आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे. विधान परिषदेची पाचवी जागा भाजप लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने चौथा उमेदवार मागे घेतला तर भाजप विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे विधान परिषदेत महाविकास आघाडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच राज्यसभेच्या निवडणुकीत कोणकोणाला पाडणार यावरूनही राजकारण तापलं आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीवरून पहायचं झाल्यास कोणत्या पक्षाचं किती आमदार आहेत यावरून उमेदवार निवडूण येणार हे कळतं. मात्र खरी टक्कर ही भाजप आणि शिवसेनेत पहायला मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उर्वरीत मतं ही शिवसेनेला देणार असल्याचे आधीच सांगितलं आहे. तर मतांच्या घोड्याबाजारासाठी भाजपकडून छोटेपक्ष आणि अपक्षांचा आधार घेतला जाईल असे बोलले जात आहे. तर काय होणार या राज्यसभेच्या निवडणुकीत? भाजप, शिवसेनेसोबत किती अपक्ष ? जाणार हा स्पेशल रिपोर्ट

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.