Virar Hospital Fire | विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले
आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. (Husband dies in Virar fire; Upon hearing the news, Corona's wife also died)
मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...