Marathi News » Videos » I am responsible for Saamna Editorial not Rashmi Thackeray, said Shiv Sena MP Sanjay Raut on crisis with Narayan Rane
VIDEO : त्या अग्रलेखाची जबाबदारी कुणाची, रश्मी ठाकरे की संजय राऊत? राऊत म्हणतात..
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय’, असं ते म्हणाले.