Narayan Rane | राऊतांनी हे थांबवलं नाही तर मी प्रहारमधून बोलेन : नारायण राणे
संजय राऊत आम्हाला बोलायला भाग पाडतात त्यांनी हे थांबवलं नाही तर मी प्रहारमधून बोलेन असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेत. शिवाय आपल्या मालकांची मुलं कशी आहेत ते आधी बघा असंही ते म्हणालेत.
संजय राऊत आम्हाला बोलायला भाग पाडतात त्यांनी हे थांबवलं नाही तर मी प्रहारमधून बोलेन असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणालेत. शिवाय आपल्या मालकांची मुलं कशी आहेत ते आधी बघा असंही ते म्हणालेत.
Latest Videos
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?