Hasan Mushrif | पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा, मुश्रीफांचा टोला
पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा. पियुष गोयल संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. (If you know Piyush Goyal, 5 people in Maharashtra, tell me, Mushrif's target)
कोल्हापूर : कोरोनामध्ये राजकारण येऊ नये हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे. मात्र पियुष गोयल यांची टीका चुकीची आहे. पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा. पियुष गोयल संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशा शब्दात हसन मिश्रीफ यांनी पीयुष गोयल यांचा समाचार घेतला आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
