Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5.30 PM | 13 June 2021
देश विदेशातील घडामोडी, महाराष्ट्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये काही क्षणात कार जमीनदोस्त, नांदेडमध्ये तलावाच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत असताना 65 वर्षीय वृद्ध वाहून गेला, नागरिक व्हिडीओ काढण्यात व्यस्त
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5.30 PM | 13 June 2021
- मुंबईतल्या घाटकोपरमध्ये काही क्षणात कार जमीनदोस्त
- नांदेडमध्ये तलावाच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत असताना 65 वर्षीय वृद्ध वाहून गेला, नागरिक व्हिडीओ काढण्यात व्यस्त
- कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, रुग्ण वाढत असतील तर निर्बंध कठोर करावे लागतील : विजय वडेट्टीवार
- मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही वाटा नाहीये. शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार, कोणताही वाटा ठरलेला नाही : संजय राऊत
- काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक सरस नेते आहेत. प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय. राजकारणात स्वप्न बाळगायला हरकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
- आपला माणूस मुख्यमंत्री करायचा आहे, असे जाहीर विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
- रुग्णसंख्या वाढण्याची भीती, पुढच्या आठ दिवसातील कोरोना परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती.
Published on: Jun 13, 2021 06:45 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

