Aurangabad | खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून सुभाष देसाईंना काळे झेंडे
क्रिडा विद्यापीठ पुण्यात पळवल्याचा आरोप करत खासदार इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई यांना औरंगाबादमध्ये काळे झेंडे दाखवले आहेत. दुसरीकडे राज्यात इतर ठिकाणीही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काही गंभीर घटना घडल्यात.
Aurangabad | क्रिडा विद्यापीठ पुण्यात पळवल्याचा आरोप करत खासदार इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई यांना औरंगाबादमध्ये काळे झेंडे दाखवले आहेत. दुसरीकडे राज्यात इतर ठिकाणीही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काही गंभीर घटना घडल्यात. यात एका शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न केला. | Imtiyaz Jaleel protest against Subhash Desai in Aurangabad
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

