पुण्यातील जुन्नरमध्ये आमदार अतुल बेनके आणि शरद सोनावणे यांच्यात हमरीतुमरी

पुण्यातल्या जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार परस्परांना भिडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे यांच्यात रस्त्याच्या बांधकामाच्या श्रेयावरुन हमरी-तुमरी झाली.

पुणे:  पुण्यातल्या जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार परस्परांना भिडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे यांच्यात रस्त्याच्या बांधकामाच्या श्रेयावरुन हमरी-तुमरी झाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI