AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात अल्पवयीन मुलांचा फाजील स्टंट

ठाण्यात अल्पवयीन मुलांचा फाजील स्टंट

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 5:21 PM
Share

ठाण्यात अल्पवयीन मुलांच्या दुचाकीवरील फाजील स्टंटचा व्हिडीओ समोर आलाय. दुचाकीवर सहा मुलांच्या प्रवासाचा हा व्हिडिओ आहे.

ठाणे: ठाण्यात अल्पवयीन मुलांच्या दुचाकीवरील फाजील स्टंटचा व्हिडीओ समोर आलाय. दुचाकीवर सहा मुलांच्या प्रवासाचा हा व्हिडिओ आहे. मित्तल रोडवर मुलांनी हा जीवघेणा स्टंट केलाय.