Panvel : पनवेलमधील मशिदीमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना, राज्यात अनेक ठिकाणी विरोधाभास
राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. चार मे उजाडताच राज ठाकरेंचे कार्यकर्ते मशिदींवरील भोंग्याचा उत्तर देण्यासाठी सज्ज होतेच. मात्र, अनेकठिकाणी विरोधाभास दिसून आला.
पनवेल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) कमालीचे सक्रिय झालेत. भोंग्याच्या (Loudspeaker Controversy) मुद्दयापासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. चार मे उजाडताच राज ठाकरेंचे कार्यकर्ते मशिदींवरील भोंग्याचा उत्तर देण्यासाठी सज्ज होतेच. दरम्यान, पनवेलमध्ये (Panvel ) पहाटेची अजान भोंग्याविनाच झाल्याच समोर आलंय.
Published on: May 04, 2022 10:55 AM
Follow Us
Latest Videos
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट

