अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश; राजकीय घटनांना वेग

भाजपकडून अपक्ष आमदारांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. अतिशय नाट्यमयरित्या घडत असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांना वेग आला आहे. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदार अग्रवाल यांचा प्रवेश पार पडला. माजी मंत्री परिणय फुके यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाल्याची सूत्रांची माहिती आहे.  येणाऱ्या काळात सत्ता स्थापनेसाठी भाजपाची रणनीती […]

| Updated on: Jun 23, 2022 | 5:15 PM

भाजपकडून अपक्ष आमदारांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. अतिशय नाट्यमयरित्या घडत असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांना वेग आला आहे. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदार अग्रवाल यांचा प्रवेश पार पडला. माजी मंत्री परिणय फुके यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाल्याची सूत्रांची माहिती आहे.  येणाऱ्या काळात सत्ता स्थापनेसाठी भाजपाची रणनीती सुरु झाली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेसमोर क्षणाक्षणाला आव्हानं वाढत आहे. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असल्याचे भाजपा सांगत आहे मात्र एकामागून एक घडत असलेल्या घटनांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.