India Drone Attack on Pakistan : पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
भारताकडून पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले भारताकडून करण्यात आलेले आहेत. आज सकाळपासून पाकिस्तानातल्या 12 शहरांमध्ये बॉम्ब ब्लास्टची मालिका सुरू होती. हे हल्ले कोई घडवून आणले याबद्दल कोणतीही माहिती मात्र मिळालेली नव्हती. त्यानंतर आता अखेर भारताने याबद्दल मोठा खुलासा केला असून हे ड्रोन हल्ले भारतीय लष्कराकडून करण्यात आलेले आहेत. यात पाकिस्तानची रडार सिस्टीम देखील उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. लाहोर मधील या एअर डिफेन्स सिस्टिमवर भारतीय लष्कराने हल्ला केला आहे.
Published on: May 08, 2025 03:41 PM
Latest Videos
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

