Rajasthan | राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग -925 वरील गंधव भकासर विभागावर आपत्कालीन लँडिंग रनवेचे उद्घाटन केले. हवाई दलाच्या विमानाने राष्ट्रीय महामार्गावर मॉक इमर्जन्सी लँडिंग केले यावेळी दोन्ही नेते विमानात उपस्थित होते.

Rajasthan | राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन
| Updated on: Sep 09, 2021 | 1:16 PM

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग -925 वरील गंधव भकासर विभागावर आपत्कालीन लँडिंग रनवेचे उद्घाटन केले. हवाई दलाच्या विमानाने राष्ट्रीय महामार्गावर मॉक इमर्जन्सी लँडिंग केले यावेळी दोन्ही नेते विमानात उपस्थित होते. इंडियन एअर फोर्सचं सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान आणि C-130J सुपर हर्क्युलस विमानांचा यामध्ये समावेश होता.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा हवाई रनवे पाकिस्तान सीमेपासून काही अंतरावर आहे. भारत कोणत्याही आव्हानासाठी नेहमीच तयार असतो हे हवाई रनवेमुळे स्पष्ट होतं आहे. तीन किलोमीटर लांबीचा हा रनवे 19 महिन्यांत तयार करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातही हे काम पूर्ण केले गेले आहे. या आपत्कालीन लँडिंग फील्डच्या बांधकामामुळे मनात उत्साह, सुरक्षिततेबद्दल आत्मविश्वासही निर्माण होत असल्यानं आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष दिवस आहे.

Follow us
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.