अलिबागविषयक वक्तव्यावरुन गायक आदित्य नारायणचा माफीनामा

‘इंडियन आयडॉल 12’ या कार्यक्रमात होस्ट - गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं एका स्पर्धकाशी बोलताना ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते. त्यावरून टीकचे झोड उठल्यानंतरअखेर नमतं घेत आदित्य नारायणने अलिबागवासियांची माफी मागितली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI