AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | INS कोची जहाजावरील 184 जणांना वाचवलं, बाहेर आलेल्या नागरिकांची प्रतिक्रिया

| Updated on: May 19, 2021 | 6:33 PM
Share

अरबी समुद्रात बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. तौक्तेमुळे अरबी समुद्रात तीन जहाजं भरकटली असून अद्याप 61 जण बेपत्ता आहेत. (INS Kochi rescues 184 people on board, reaction of citizens who came out)

मुंबई : INS कोची मुंबई बंदरावर दाखल, INS कोची जहाजातून 184 जणांना वाचवलं, तर 14 मृतदेह हाती लागल्याची नौदलाची माहिती. अरबी समुद्रात बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. तौक्तेमुळे अरबी समुद्रात तीन जहाजं भरकटली असून अद्याप 61 जण बेपत्ता आहेत.