International Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिनी लडाखमध्ये ITBPच्या जवानांचं योगासन

(21 जून) भारतासह संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर या थीमचा भर आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनी लडाखमध्ये ITBPच्या जवानांचं योगासन. (21 जून) भारतासह संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर या थीमचा भर आहे.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2 हजार 700 पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना पटवून दिले जाणार आहे. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI