Vinayak Mete Accident | पोलीस खोटं बोलातेयेत की गाडीचा चालक? पोलीस रिपोर्ट काय सांगतो?

Vinayak Mete Accident | पोलीस खोटं बोलतं आहेत की गाडीचा चालक, पोलीस अहवाल काय सांगतो? पोलीस अहवाल TV9 च्या हाती

Vinayak Mete Accident | पोलीस खोटं बोलातेयेत की गाडीचा चालक? पोलीस रिपोर्ट काय सांगतो?
| Updated on: Aug 14, 2022 | 4:52 PM

Vinayak Mete Accident | पोलीस खोटं बोलतं आहेत की गाडीचा चालक, पोलिसांचा अहवाल काय सांगतो? पोलीस अहवाल (Police Report) TV9 च्या हाती लागला असून त्यात अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. त्यानुसार, विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) गाडीला पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी अपघात झाला. पोलिसांना या अपघाताची माहिती 5.58 मिनिटांना मिळाली. रसायनी पोलिसांना (Rasayani Police) पहिल्यांदा अपघाताची माहिती (Accident Information) मिळाली. अपघाताची माहिती मिळताच सकाळी 6.05 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी पोहचले. म्हणजे वाहकाने एक तासानंतर मदत मिळाल्याचे जे कथन केले आहे, ते योग्य ठरते. पोलीस घटनास्थळावर अपघातानंतर एक तासानंतर पोहचल्याचे पोलीस रिपोर्टमध्येच उघड झाले आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर (Pune Mumbai Express Way) कारचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी उघड होत आहे. मेटेंच्या वाहनाची बोगद्याजवळ पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला जोराची धडक बसली आणि या अपघातात मेटे यांचे निधन झाले.

Follow us
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल.