हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार जलील यांनी कोणी दिले जोरदार प्रत्युत्तर
भगवे कपडे घालून कुणी स्वामी आणि गुरु होत नाही, आणि भगवे कपडे घातले म्हणजे त्यांना आता गुरु म्हणायचं का? त्यांनाही कधी ना कधी जेलमध्ये जाव लागेलं.
अहमदनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर केली होती. त्यांनी भगवे कपडे घालून कुणी स्वामी आणि गुरु होत नाही, आणि भगवे कपडे घातले म्हणजे त्यांना आता गुरु म्हणायचं का? त्यांनाही कधी ना कधी जेलमध्ये जाव लागेलं. त्यानंतर आता जलील यांच्या या टीकेला कालीचरण यांनी सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. कालिचरण महाराजांनी, भो-भो करण्याची काहींना सवय असते मात्र आम्ही आमचं काम करत राहू असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार आम्ही आमचे काम करत राहू असेही म्हटलं आहे.
Published on: May 15, 2023 08:53 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

