कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकेटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळलेला आहे. कल्याणच्या गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल झाला. ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षितेवर त्यामुळे प्रश्न उपस्थित झालाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं यावरती कारवाई करावी आणि ते कारवाई करणार का याकडे नागरिकांचं लक्ष आहे.
कल्याणमध्ये ब्लिंकेटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळलेला आहे. कल्याणच्या गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल झाला.
ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षितेवर त्यामुळे प्रश्न उपस्थित झालाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं यावरती कारवाई करावी आणि ते कारवाई करणार का याकडे नागरिकांचं लक्ष आहे.
Published on: Aug 16, 2026 10:26 AM
Follow Us
Latest Videos
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...

