Kasara ghat | कसारा ते कल्याणपर्यत रेल्वे लाईन सुरळीत

कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. | Kasara ghat

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jul 22, 2021 | 11:40 AM

Kasara ghat कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. उंबर माळीत ट्रॅक माती खचलेली होती. ट्रॅकखाली माती खचल्याने वाहतूक ठप्प झालेली होती परंतु आता वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आलेली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें