Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने खडसेंनी निषेध दर्शविला
मला वाटतं ते कृती काही योग्य नाहीये. मनमोकळे प्रमाणे कोणी विरोधी पक्षाचा असला तरी त्याचा स्वागत केलं, पाहिजे हे जळगाव (Jalgav)जिल्ह्यात अशा रीतीने बॅनर फोडणे किंवा नुकसान करणं हे योग्य नाहीये- एकनाथ खडसे
जळगाव – शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)जळगावच्या दौऱ्या आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याच्या आधीच आदित्य ठाकरेंचा स्वागताचे काही बॅनर काही पोस्टर फाडण्यात आलेले आहे. मला वाटतं ते कृती काही योग्य नाहीये. मनमोकळे प्रमाणे कोणी विरोधी पक्षाचा असला तरी त्याचा स्वागत केलं, पाहिजे हे जळगाव (Jalgav)जिल्ह्यात अशा रीतीने बॅनर फोडणे किंवा नुकसान करणं हे योग्य नाहीये. घटनेचा तीव्र निषेध करतो, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath khadse) यांनी म्हटले आहे.
Latest Videos
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग

