Special Report | रावणाच्या पुतळ्यावरून ‘महाभारत’

दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात रावण दहनाचा कार्यक्रम झाला. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तयार केलेल्या रावणाच्या पुतळ्यावरुन मुंबईत महाभारत झालं. वसूली सरकारचे घोटाळे असे पोश्टर लावून सोमय्यांनी रावणाचा पुतळा तयार केला.

दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात रावण दहनाचा कार्यक्रम झाला. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तयार केलेल्या रावणाच्या पुतळ्यावरुन मुंबईत महाभारत झालं. वसूली सरकारचे घोटाळे असे पोश्टर लावून सोमय्यांनी रावणाचा पुतळा तयार केला. मात्र तो जाळण्याआधी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी पुतळ्यावरच आक्षेप घेतला. त्यामुळे चांगलीत शाब्दिक चकमक सुद्धा घडली. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI